भविष्यकालीन योजना :
भूगोल विभागाच्या पुढील वाटचालीत अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पुढील योजना राबविण्याचा
मानस आहे. यामध्ये,
1) प्राध्यापकांना
लघु संशोधन प्रकल्पासाठी प्रोत्साहित करणे.
2) विद्यार्थ्यांसाठी
जी.आय.एस. सर्टिफिकेट
कोर्स सुरू करणे.
3) प्राध्यापक
व विद्यार्थ्यांसाठी वेबीनारचे आयोजन करणे.
भूगोल विभागाच्यावतीने प्रस्तावित भविष्यकालीन योजनांच्या पूर्णत्वासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचा मानस आहे.
No comments:
Post a Comment