Alumni

माजी विद्यार्थी :

  1. डॉ. . एस. रायमाने, एम.., पीएच.डी., एफ.आर.जी.एस. (लंडन), निवृत्त प्राध्यापक, अध्यक्ष, भूगोलशास्त्र विभाग, बेंगलोर विद्यापीठ.
  2. डॉ. एस. के. पवार, पीएच.डी., प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
  3. डॉ. डी. एल. काशिद-पाटील, एम.., बी.एड्., पीएच.डी., सहाय्यक प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर.
  4. डॉ. सौ. एन. डी. काशिद-पाटील, एम.., बी.एड्., पीएच.डी., सहाय्यक प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर.
  5. डॉ. टी. जी. घाटगे, एम.., पीएच.डी., सेट, सहयोगी प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग प्रमुख, जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूर.
  6. श्री. आर. बी. भास्कर, एम.., सेट, सहाय्यक प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग प्रमुख, न्यू कॉलेज, कोल्हापूर.
  7. श्री. एस. एन. साळुंखे, एम.., भूगोलशास्त्र विभाग प्रमुख,भोगावती महाविद्यालय, कुरुकली.
  8. श्री. भारत पाटील, एम.., भूगोलशास्त्र विभाग प्रमुख, श्रीपतराव चौगुले महाविद्यालय, कोतोली, जि. कोल्हापूर.
  9.  श्री. . के. कुंभार, एम.., नेट, सहाय्यक प्राध्यापक, भूगोलशास्त्र विभाग, वाय. डी. पाटील कॉलेज, यवलूज, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर.
  10. डॉ. अरूंधती पाटील, एम.., पीएच.डी., सहाय्यक शिक्षक, ज्युनिअर कॉलेज, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर.
  11. श्री. अमर शेळके, एम.., बी.एड्., सहाय्यक शिक्षक, ज्युनिअर कॉलेज, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर.
  12. श्री. अमर किडगांवकर, बी.., डिप्लोमा इन सिव्हील ड्राफ्टस्मन, काँट्रॅक्टर, इंजिनिअर.
  13. श्री. स्वरूप जाधव, एम.., एम.टेक., जी.आर.एस. एक्सपर्ट, टॉमटॉय, पुणे.
  14. श्री. सुधीर पोवार, एम.., एम.टेक., जी.आय.एस. एक्सपर्ट, भूगोलशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.
  15. श्री. विजय कुंभार, बी.., पर्यटन सहाय्यक, एम.टी.डी.सी.  

No comments:

Post a Comment