Faculty

Faculty



Name: Ramchandra Mahadeo Kamble 
Designation: Associate Professor & HOD
Qualification: M.A., NET
Area Of Expertise: Economic Geography, 
                                Human Geography
Experience: 32 Years
Email ID: rmkamble1@gmail.com
        
प्राआरएमकांबळे हे सध्या भूगोलशास्त्र विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापक पदी कार्यरत आहेतते जुलै 1991 ची यु.जी.सीनेट पात्रता परीक्षा जे.आर.एफ.सह उत्तीर्ण आहेतत्यांचा 31 वर्षाचा भूगोलशास्त्र अध्यापनाचा अनुभव आहेबी.भाग-2 नकाशाशास्त्र (आय.डी.एस.) या विषयाच्या शिवाजी विद्यापीठ बहिस्थ विद्यार्थ्यांच्या सिम पुस्तिकेचे संपादकघटक लेखक म्हणून कार्य केले आहेभूगोलशास्त्र विषयाच्या राष्ट्रीयआंतरराष्ट्रीय परिषदात उपस्थित राहून आपला सहभाग नोंदविला आहेत्यांनी 9 शोधनिबंधांचे लेखन केले आहे.


Name: Dr. Dhananjay Lahujirao Kashid-Patil
Designation: Assistant Professor
Qualification: M.A., B.Ed, Ph.D.
Area of Expertise: Agriculture Geography
Experience: 23 years
Email ID: kashidpatildl@gmail.com
Phone: 8605127373

 

डॉडीएलकाशिद-पाटील भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून जुलै 1998 पासून कार्यरत आहेतत्यांचा अध्यापनाचा अनुभव जवळजवळ 22 वर्षाचा आहेत्यांनी "Study of Agricultural Productivity in Sindhudurg District : A Geographical Analysis" या विषयातंर्गत भूगोलशास्त्र विषयातून सन 2011 मध्ये पीएच.डीपदवी संपादीत केली असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदात सहभाग घेतला आहेत्यांनी बी.भाग-2 च्या बहिस्थ विद्यार्थ्यांसाठीचे सिम घटक लेखन केले असून 26 शोधनिबंधांचे लेखन केले आहे. 



Name: Dr. Mrs. Nita Dhananjay  Kashid-Patil
Designation: Assistant Professor
Qualification : M. A, B. Ed, Ph. D.
Area of Expertise: Economic Geography
Experience: 23 years
Email ID : kashidpatilnd@gmail.com
Phone: 9422501045

      डॉ. सौ. एन. डी. काशिद-पाटील या सन 1998 पासून भूगोलशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 22 वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे. भूगोलशास्त्र विषयातून सन 2013 मध्ये त्यांनी "Study of Industrial Development in Ratnagiri District : A Geographic Review" या विषयावर पीएच.डी. पदवी संपादित केली आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभाग नोंदवून 24 शोधनिबंधांचे लेखन केले आहे.    


No comments:

Post a Comment